Accidental Find...
The tree routes and lives on decaying roots of trees of
other types – species and can live to be 100 or more years.
Botanical name: Santalum album
Family: Santalaceae – Sandalwood Family.
The bark is very fragrant and powder is traditionally used for skin
ailments such as acne.
अपघाती शोध...
हे चंदनाचे झाड नुकतेच माझ्या घराजवळ सापडले. गेली चार वर्षे मी जवळपास रोज इथे फिरतेय आणि मग अचानक एके दिवशी हे दिसले.
हा वृक्ष इतर प्रकारच्या - प्रजातींच्या झाडांच्या कुजलेल्या मुळांवर जगतो आणि 100 किंवा त्याहून अधिक वर्षे जगू शकतो .
बोटॅनिकल नाव: सॅंटलम अल्बम
कुटुंब: सांतालेसी - चंदन कुटुंब.
झाडाची खोडे अतिशय सुवासिक असतात आणि पावडर पारंपारिकपणे मुरुमांसारख्या त्वचेच्या आजारांसाठी वापरली जाते.
Follow Us