1) What are "Western Ghats"?  सह्याद्री - पश्चिम घाट म्हणजे काय ? The mountain ranges adjacent to western shores of...

Understanding Flora of Western Ghats

 
 
 1) What are "Western Ghats"?  सह्याद्री - पश्चिम घाट म्हणजे काय?

The mountain ranges adjacent to western shores of Indian subcontinent are known as Western Ghats. The ranges are spread about 1600 kms and they’re known as “Sahyadri” in Maharastra.

भारतीय उपखंडाच्या पश्चिम किनारपट्टीला लागुन असणाऱ्या पर्वतरांगेला पश्चिम घाट म्हणतात.  उत्तर दक्षिण सुमारे १६०० किलोमीटर पसरलेली ही रांग आहे. याच्या महाराष्ट्रातील भागाला सह्याद्री म्हणतात.

2) UNESCO World Heritage Site. युनेस्को जागतिक जैववैविध्य वारसा स्थळ

In 2012, Being one of the top eight biodiversity spots, Sahyadri was added to the list of “UNESCO World Heritage Site”. There are more than 7500 species of  flora out of which around 5500 are endemic.

सह्याद्री २०१२ मध्ये युनेस्को जागतिक जैववैविध्य वारसा स्थळ म्हणून घोषित झालाय. वनस्पतींच्या जवळपास ७५०० प्रजाती असलेला पहिल्या आठ ठिकाणंपैकी एक असलेला हा भौगोलिक प्रदेश आहे.

या पैकी ५५०० प्रजाती स्थानिक आहेत.

3) Origin / उत्पत्ती

Several billion years ago when Indian subcontinent separated from the Pangaea, Western Ghats or Sahyadri was formed. There are ample of Granite, Iron Ores, Bauxite & Basalt and similar ingredients.   

दशलक्ष वर्षांपुर्वी पॅनजिया  मधुन जेव्हा भारतीय उपखंड वेगळा झाला तेव्हा याची उत्पत्ती झाली.

ग्रॅनाइट, कच्चे लोखंड, बॉक्साइट आणि बसाल्ट या या सारख्या अनेक प्रकारच्या घटक पामुख्यानी आढळून येतात.

4) Plateau / पठारसडे

Plateau are the plains on the mountain top. These the beauty of the western ghats where one can find many plateau.

आजुबाजुच्या परिसरापेक्षा थोडा उंच पण दुरदूरपर्यंत पसरलेल्या सपाट भूभागाला पठार म्हणतात. पठार - सडे, कातळ वगैरे नावानी ओळखले जातात. उत्तर सह्याद्रीचे - म्हणजेच महाराष्ट्रातील सह्याद्रीचे हे वैशिष्ट्य आहे

5) Kaas Pathar / कास पठार

Kaas Plateau is located about 25 kms from Satara town. The presence of biodiversity is amazing where one can see more than 150 endemic species of flora which mainly belong to Grass Family. Government of India has declared this site as “Protected area/zone”.  

कास पठार हे साताऱ्याच्या पासून २५ किमी वर आहे. जैववैविध्यपुर्ण असलेल्या या पठारावर साधारणपणे वनस्पतींच्या १५० हुन अधिक प्रजाती बघायला मिळतात. या वनौषधी प्रामुक्ख्यनी "गवत" प्रकारात मोडतात. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असून येथे अनेक स्थानिक (endemic) पुष्प आहेत. भारत सरकार ने हे स्थळ संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.